न्यायालयाच्या निर्णयाला न गुमानता जमीनीसाठी भांडनउस्मानाबाद .. तालुक्यातील जाहागीरदार वाडी येथिल घाडगे आणि राठोड या दोन कुटूंबामध्ये दि 25 जून 2015 पासुन शेतीसाठी भांडन चालु होती ति वाद न्यायप्रविष्ठ आहे काही दिवसापुर्वि न्यायालयाने या खटल्यावर स्थगिती देवून न्यायानयाने घाडगे कुटूंबाला ही शेती कसण्यासाठी तातपुरती परवानगी दिली आहे परंतू न्यायालयाने दिलेला निर्णय हा राठोड कुटंबाला मान्य नसल्याने जमीनीचा ताबा देण्याच्या कारणावसरून दोन दिवसापुर्वी आनखी शेतात पेरणी करत असताना घाडगे यांना आडवण्यात आले त्यावेळी घडगे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन ला अर्ज देवून पोलीस बंदोबस्त मागवून पेरणी करण्यात आली परंतू पोलीस बंदोबस्त समोर आसताना सुध्दा घाडगे कुटूंबा ला त्रास देण्यात आला आसल्याची माहीती शालीनी घाडगे यांनी दिली.