उस्मानाबाद मध्ये शाळा चालवण्यास परवानगी नसताना पोदार इंग्लीश स्कुल ने केली विदयाथ्र्याची एॅडमीशन..विदयाथ्र्याचे होणार नुकसान!


.रिपोर्टर ....... उस्मानाबाद येथिल पोदार इंग्लीश स्कुल ला परवानगी नसताना मनमानी करून अनाधिक्रत पणे प्रवेश प्रक्रिया सुरू करून मुलांचे शैक्षनिक नुकसान करू पहाणा—या या संस्थेला जिल्हा परिषद चे प्राथमीक शिक्षण आधिकारी यांनी एका पत्रका व्दारे पुर्ण प्रक्रीया बंद करण्याचे आदेश दिले आहेत.  .उस्मानाबाद मध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या पोदार इंग्लीश स्कूल ला रितसर शासनाची मान्यता नसल्याचे पत्र शिक्षण आधिकारी उस्मानाबाद यांनी काढलेले आहे.त्या पत्रा नुसार स्कुल चालवण्याचा आधिकार जोपर्यत मिळत नाही तो पर्यत स्कुल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु पोदार या संस्थेने उस्मानाबाद व परिसरातील मुलांची एॅडमीशन मोठया प्रमाणात घेतली असुन जर शाळा चालवण्यासाठी परवाणगी या वर्षात नाही मीळाली तर त्या विदयाथ्र्याचे नुकसान कसे भरून निघणार या साठी पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. महत्वाचे म्हणजे उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी लवकरच या शाळेवर कारवाई करणार आसल्याचे त्यांनी सागीतले आहे.त्यामुळे प्रवेश घेतलेल्या मुलांच्या पालकांनी वेळीच निर्णय घेणे गरजेचे आहे. नाही तर आपल्या पाल्याचे एक वर्ष शैक्षणिक नुकसान होवू शकते. उस्मानाबाद जिल्हयामध्ये आदिच चार वर्षापासुन असलेला दुष्काळ आणि आशा बाहेरच्या शिक्षण सम्राटांनी शिक्षणाचा मांडलेला बाजार ही बाब संगळयासाठीच धोकादायक आहे. अमाप आकारलेली फीस आणि आरटीई चे कुठलेच निकश न पाळता सुरू केलीली ही शाळेच्या नावाखाली दुकान उस्मानाबाद करांसाठी नुकसानीची ठरू शकतात.हे सगळयांनी लक्षात घेने गरजेचे आहे. आणि बिना परवानगीच्या शाळेवर लवकरात लवकर कारवाई होने महत्वाचे आहे.