उस्मानाबाद तालुक्यात वादळी वा—याचे तांडव आनेकांचे संसार आले उघडयावर

वादळाच्या तडाख्याने केकस्थळवाडीत ४२ कुटुंबे उघड्यावर; अनेक संसार पाण्यात

उस्मानाबाद.. गर्मीच्या तडाक्या नंतर दोन तिन दिवसापासुन सुरू झालेल्या वादळी वा—यांसह पावसाने  उष्णतेची लाठ कमी केली मात्र आनेकांचे संसार उघडयावर आनत का​ही जनांना आपला जिव सुध्दा गमवावा लागला आहे. 
उस्मानाबाद व परिसरामध्ये गेली तिन दिवस झाले पावसासह वादळी वा—याला सुरूवात झाली आहे.या आवकळी वादळामुळे उस्मानाबाद तालुक्यातील ब—याच गावामध्ये लोक बेघर झालेली आहेत.तुफान वेगाने धावना—या वा—यामुळे घरावरिल पत्रे कागदा प्रमाणे उडून गेले.आणि काही लोकांच्या जिवावर सुध्दा बेतलेले आहे.