पाटील पिता पुत्रानी केली शासकीय रूग्णालयाची पहाणी

.

उस्मानाबाद रिपोर्टर..उस्मानाबाद येथिल शासकीय रूग्णालय नेहमीच चेर्चेचा विषय ठरलेले आहे.आनेकांच्या तंक्रारी आल्याने माजी खासदार डॉ.पद्मसिंह पाटील व आमदर राणाजगजितसिंह पाटील यांनी दोनी रूग्णालयाची पहाणी करूण आडचणी जानुन घेतल्या यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यासह पत्रकारांची ही उपस्थिती होती.
उस्मानाबादचे रूग्णालय हे जिल्हयातील जनतेच्या आरोग्यासाठी महत्वाची बाब मानली जातेय परंतु साधन सामुग्रीची कमतरता आणि कर्मचा—यांचा आळशी पणा आशा काही गोष्टीमुळे शासकीय रूग्णालय हे समस्याचे आगार बनल्याचे चित्र दिसत आहे. कर्मचारी वर्गाची कमतरता पेशेटंची वाढती संख्या यामुळे या ठीकाणी नेहमीच डॉक्टर आणि पेशेटं चे नातेवाईक यांच्या मध्ये तक्रारी होताना दिसतात.डॉक्टरांनी मध्य प्राशन करून दिवटीवर येने आसे प्रकारही या ठीकानी घडतात. या तक्रारीचे निवारण करण्यासाठी पाटील पिता पुत्रानी आज शासकीय रूग्णालयाला भेट दिली. त्याच बरोबर महीला रूग्णालयाची ही पहाणी करूण समस्या जानुन घेतल्या महीला रूग्णालयामध्ये पाण्यामुळे रूग्णाची होणारी परेशानी रूग्णांनी राणाजगजितसिंह पाटील यांना सांगीतली. आसख्य समस्याचा सामना करत रूग्ण त्याठीकाणी रहातात. त्याच्या समस्याचे लवकरच निवारण होईल आशी माहीती रूग्णांना देवुन घडलेल्या प्रतेक प्रकरणांचा  अवहाल देण्याचे ही डॉक्टरांना आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगीतले   सांगीतले. आणि लवकरच महाराष्र्टाचे आरोग्यमंत्री आणि जिल्हयाचे पालकमंत्री दिपक सावंत यांच्याची बोलणार असल्याचे ही त्यांनी सांगीतले.