जिल्हा शिवसेनेच्या वतीने धाराशिव शहरातील काळा मारुती मंदिर येथे पिण्याच्या पाण्यासाठी टाकी देण्यात आली.

धाराशिव - जिल्हा शिवसेनेच्या वतीने धाराशिव शहरातील काळा मारुती मंदिर येथे पिण्याच्या पाण्यासाठी टाकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे, या टिकीचे पुजन शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंदिर संस्थान ट्रस्टचे वैद्य, परंराडेकर, राजाभाऊ घोडके, प्रदीप साळुंके, पांडू भोसले, पप्पू मुंडे, बप्पा उंबरे, शिवरत्न तौर, तुषार निंबाळकर, महाराष्ट्र पुâट वेअरचे शेख, जगदाळे सर, जितेंद्र खंडेरीया, गणेश सगर, वाजेद शेख, सोनवने आदी