सरकारणी आमच नाही एैकल तर 7 जुन पासुन आंदोलन करणार ...आ. राणाजगजितसिंह पाटीलउस्मानाबाद .. गेली चार वर्ष झाली दुष्काळी परिस्थीती आहे त्यामुळे शेतकरी आतोनात संकटात आहे मुलांची फिस भरने मुष्कील झाले आहे या कारणा मुळे आम्ही मुख्यमंत्री यांना निवेदन देवून विदयार्था चे शैक्षणीक शुल्क माफ करून शेतक—यांना खत बियाने दयावेत आशी विनंती केली होती मात्र त्याचा विचार झाला नाही म्हणून आम्ही 7 जुन पासुन आंदोलन करणार आसल्याची माहीती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदे मध्ये दिली.

उस्मानाबाद जिल्हयातील शेतकरी दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडला असुन सरकारने त्याला मदत करणे गरजेचे आहे.दुष्काळ जा​हीर होवुन वर्ष होत आले तरी विदयाथ्र्याची शैक्षणीक शुल्क माप करण्यात आली नाही त्यामुळे विदयाथ्र्यानां परिक्षाला बसता आले नाही शेतकरी आर्थिक आडचनीत आहे. त्यामुळे आम्ही सरकारला 5 जुन पर्यंत ची मुदत देवून येत्या 7 जुन ला तुळजापुर येथे उपोषण ला बसुन आमचे आंदोलन चालु करणार आसल्याची माहीती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगीतली.