इग्लीश स्कुलचे निवेजन नसल्याने विदयाथ्र्याच्या जिवाशी खेळश्रीराम क्षीरसागर

आजच्या परिस्थिती मध्ये इग्लीश स्कुल ला विदयाथ्र्याची संख्या जास्त आसल्याने संस्था चालक खाजगी बसचा वापर जास्त प्रमाणात करताना दिसतात.परंतू त्या लहान बसमध्ये विदयाथ्र्याची होत असलेली घुसमट याकडे संस्था चालकांचे मुळीच लक्ष नाही लहान गाडीमध्ये मर्यादे पेक्षा जास्त विदयार्थी बसवत आसल्याने आपघाताला निमंत्रन देण्याचा हा प्रकार आ​हे. मात्र संस्था चालकाच्या आर्थिक फायदयामुळे विदयाथ्र्याच्या जिवाशी खेळ होत असुन याकडे परिवहान कार्यालयासह शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

आलिकडच्या काळात इग्लीश स्कुलकडे ​विदयाथ्र्याचा कल वाढल्याने झपाटयाने इग्लीश स्कुलची संख्या वाढताना दिसत आहे. आणि संस्था चालकाच्या मनमानीला विदयाथ्र्यासह पालकांना बळी पडावे लागत आहे.संस्था चालकांच्या आर्थिक धोरणामुळे पालकांना बोजा सहन करावा लागत असुन विदयार्थीही सुरक्षित नसल्याने इग्लीश स्कुल एक विदयाथ्र्यावरील संकट असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.खाजगी बस, रिक्षा तिनचाकी टमटम कसल्याही असु​रक्षित वहानातुन विदयार्थी शाळेला जाताना दिसतात. याकडे संस्था चालकांचे मात्र काहीच लक्ष नसते शिक्षण विभाग आणि परिवहान कार्यालय तर डोळयाला पटटी बांधून आसल्याचे दिसते.खाजगी वहानातुन होत असलेली विदयाथ्र्याची वहातुक थांबवुन त्याला कायदेशिर वळन देने गरजे चे आहे.