पाणी जपुन वापरा , जनहिता​र्थ जारी

श्रीराम क्षीरसागर
संपादक महाराष्ट्र लाईव्ह,

दुष्काळामुळे ​निर्माण झालेली पाणी टंचाई आणि पाण्याच नसलेल व्यवस्थापन या गोष्टी लक्षात घेवुन प्रतेकान पाणी जपुन वापराव ही सध्याची गरज आहे. महाराष्ट्रा मध्ये पिण्याच्या पाण्याचा साठा फक्त पाच टक्के इतकाच शिल्लक असुन तिव्र उष्णतेचे दिवस आनखी पुढे आहेत. त्यामुळे आपल्या आवती भवती जर कुठे पाण्याचा आपव्याप होत आसेल तर थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत महाराष्ट्र लाईव्हच्या वतीने जनहितार्थ जारी...