उस्मानाबाद येथिल लिटल स्टार शाळेचा विदयार्थि आदित्य यादव याचे एम.टी.एस.मध्ये यश
रिपोर्टर ...  पोलीस कल्याण शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत लिटल स्टार प्राथमिक शाळा
उस्मानाबाद येथिल इयत्ता 5 वी वर्गातील विदयार्थि आदित्य धर्मराज यादव याने या वर्षी झालेल्या एम.टी.एस. परिक्षे मध्ये 300 पैकी 228 गुन मिळवुन केद्रात तिसरा क्रमांक पटकवला आहे.त्यामुळे या  विदयाथ्र्याचे शिक्षक,पालक तसेच सर्वत्र स्तरावर कौतूक होत आहे. एम.टी.एस. ही परिक्षा मुळातच विदयथ्र्याचा बुधीअंक पहाण्यासाठी घेतली जाते त्यामुळे विदयाथ्र्याच्या भावी आविष्यामध्ये त्याचा फायदा होवून हा आनुभव मोलाचा ठरतो.
.