फेर नोंदनीसाठी लाच घेताना महीला तलाठी जाळयातरिपोर्टर..परंडा तालुक्यातील घारगावच्या महीला तलाठी स्वाती ढोणे व त्यांचा खाजगी सहाययक आडीच हजारांची लाच घेताना रंगेहात पकडला. ही कारवाई एसीबी च्या पोलीस उपाधीक्षक आश्विनी भेासले याच्या पथकानी केली