उस्मानाबाद....शहरातील रामनगर भागातील नगरपालिकेच्या खुल्या जगेवर असलेले अतिक्रमण हाटवून त्या ठीकाणी शुशोभिकरण करून लहान मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्द करूण दयावी आशा प्रकारच्या मागणीचे निवेदन रामनगर भागातील नागरिकांनी नगरपालिकेला दिले आहे.
रामनगर भागातील डॉ. शहापुरकर यांच्या घरांच्या पाठीमागे नगर पालिकेच्या खुल्या जागेत काही जनांनी पत्रयाचे शेड मारून अतिक्रमन केले आहे. त्यामुळे या ठीकानी घाहानीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तरी हे अतिक्रमन हाटवून या ठीकाणी लहान मुलांसाठी बगिचा तयार करावा आशा मागणीचे निवेदन हींगे बालाजी,सचिन टापरे,खोचरे,ख्ंडागळे, लाड,इंगले,शिंदे इतर नागरिकांनी नगरपालिकेला दिले आहे.