आपघातामध्ये चार जण जागीच ठार

सकाळी ५ ते ६ वाजे दरम्यान अकंलेश्वर बंहारणपुर महामार्गवर तळोदा तालुक्यालील नळगव्हाण फाटयाजवळ बोलेरे गाडी ने मागून ऊस वाहातूककरणाया बैेलगाडीठोस दिली यामुळे बैलगाडी रस्त्या बाजूस फेकली गेली या दरम्यान अक्कलकुवा कडून येणाऱ्या ट्रकला बोलेरे गाडी समोर ठोकली गेली बोलेरो गाडीत बसलेली तळोदा येथील भरवाड समाजाचे चार जण जागीच ठार झाले 
गंभीर जखत्मी नाः तळोदा उपाजिल्हरूग्णा हलवले आहे