छत्रपती
शिवाजी महाराज यांना
उस्मानाबाद
जिल्ह्यात अभिवादन
जिल्हाधिकारी कार्यालयात शिवजयंती साजरी
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिवजयंतीनिमीत्त
अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी संजय लाटकर, उपविभागीय अधिकारी तेजेस
चव्हाण, नायब तहसीलदार राजेश जाधव, चंद्रकांत शिंदे यांच्यासह महसूल विभागातील
अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवजयंतीनिमित्त उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला जिल्हा पोलीस अधिक्षक अभिषेख त्रिमुखे,अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक,उपविभागीय अधिकारी तेजेस चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले.
जिल्हा माहिती कार्यालयात शिवजयंती साजरी
येथील जिल्हा माहिती
कार्यालयातही आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन
अभिवादन करण्यात आले. जिल्हा माहिती