रिपोर्टर. उस्मानाबाद येथिल विधी महाविद
या देश पातळी वरील कार्यक्रमामध्ये प्रतिरूप न्यायालय म्हणजे विधी महाविदयालयामधुन पदवी पुर्ण झालेल्या विदयाथ्र्यासाठी रंगीत तालीम आसुन पुढील भविष्यासाठी महत्वाचे मार्गदर्शन आसणार आहे. देशातील विविध राज्यातील विदयार्थी या कार्यक्रमामध्ये भाग घेणार आहेत सर्वेच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तीच्या निवडीमध्ये संसदेचा हास्तकक्षेप कशसाठी या महत्वाच्या विषयावर चर्चासत्र घेवून प्रथम विजेता संघ निवडला जाणार आहे. प्रतेक वर्षाप्रमाणे याही वर्षी महत्वाच्या विषयाची चर्चा होणार आसल्याने देशभरातुन 30 महाविदयालये या कार्यक्रमामध्ये भाग घेणार आहेत.पुढे बोलताना प्राचार्य म्हणाले की उस्मानाबाद विधी महाविदयालयामधुन आजपर्यत 35 न्यायाधीश तयार झाले असुन ते वेगवेगळया ठीकानी कार्यरत आहेत.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.आर.आनिता राव. डॉ.वाय.ए.भेासले. नानासाहेब पाटील. डॉ.रमेश दापके. आदिची उपस्थिती रहाणार आहे.
यालयामध्ये प्रतीरूप न्यायालय या राष्ट्रीय स्थरावरील कार्यक्रमाचे आयेजन 13 ते 14 फेब्रूवारी दरम्यान पार पडणार आहे या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून नांमाकीत 10 न्यायाधीश उपस्थीत रहाणार असुन देशातील 30 विधी महाविदयालयातील विदयार्थी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवणार आसल्याची माहीती विधी महाविदयालयाचे प्राचार्य बी.एच.चौधरी यांनी आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये दिली.