देशाच्या सेवे साठी आपले आयुष्य खर्ची घालणाऱ्या जवानाच्या कुटुबियांना पेन्शनसाठी माराव्या लागतात चकरा

रिपोर्टर.. देशाच्या सेवे साठी आपले आयुष्य खर्ची घालणाऱ्या जवानाच्या कुटुबियांना त्याचा नंतर मिळणाऱ्या पेन्शन साठी शासकीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहे नंदुरबार येथील कौतिक भिला माळी हे सैन्यदलात १६ वर्षे सेवा करून निवृत्त झाले त्यानंतर त्यांचे ह्दय विकाराच्या झटक्याने निधन झाले त्या नंतर दहा वर्ष त्यांच्या कुटुबियांना निवृत्ती  वेतन मिळत होते मात्र गेल्या वर्षी ऑगस्ट पासून त्याचा कुतुबियांचे पेन्शेन बंद झाले आहे . कौतिक माळी यांचा अपंग मुलगा आणि पत्नी जिल्हाधिकारी कार्यालय आणि  स्टेट बँक यांच्या गेल्या साहमहिन्य पासून चक्कर मारून हि त्यांना फिरवा फिरव करण्यात येत आहे साह महिन्यापासून त्यांच्या विधवा पत्नीला पेन्शन मिळत नसल्याने त्यांच्या समोर आपल्या अपंग मुलासह कुटुंबियाच्या उदरनिर्वाह चा प्रश्न उभा राहिला आहे
 नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरातील कौतिक भिला माळी बारतीय सैन्य दलात दाखल झालेत १६ वर्षाच्या सेवे नंतर ते सेवा निवृत्त झालेत त्यानंतर त्याचे हदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले त्यानंतर परिवाराची जबाबदारी त्याच्या पत्नी ममता बाई यांच्या वर आली त्यांना दहा वर्षे निवृत्ती वेतन मिळाले मात्र ऑगस्ट २०१५ पासून त्यांचे निवृत्ती वेतन बंद करण्यात आले ममताबाई माळी आणि त्याचा अपंग मुलगा केदार यांनी सर्व कागदे पत्रे सादर केलीत त्या नंतर हि भारतीय स्टेट बँक आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील संबधित अधिकारी त्यांना फिरवा फिरव करीत असल्याचा आरोप केला आहे गेल्या साह महिन्यापासून पेन्शेन मिळत नसल्याने या कुटुंबाला आर्थिक विवेचनेला समोर जावे लागत आहे कुटुंबातील कर्तामुलगा अपंग असल्याने या कुटुंबियाचा उदरनिर्वाह वडीलाच्या मुर्त्यू नंतर मिळणाऱ्या निवृत्ती वेतना वर होत आहे मात्र आता स्वता जवळील जमा पुंजी संपल्याने या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे