रिपोर्टर.. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सुरू केलेली जलयुक्त शिवार ही शासनाची योजना
शेती पाणी रोजगार या विषयावर चर्चा करून दुष्काळ निर्मुलन करणे गरजेचे आहे पंरतू आता चालु असलेली जलयुक्त शिवार योजनेची काम ही अशासत्रीय पध्दतीने असुन फक्त पुढारी. नौकरशाहीची रोजगार हामी आहे यांच थोड ही गांभीर्य लोकप्रतिनीधींना नाही त्यामुळे या कामामध्ये भ्रष्टाचार वाढत आसल्याचे देसरडा म्हणाले.
झालेली काम ही चुकीच्या पध्दतीनी झाली आहेत त्याचा शेतक—यांना कसलाही उपयोग होणार नासुन माथा ते पायथा ही कामाची पध्दत वापरली आसती तर दुष्काळ कायमचा नाहीसा झाला आसता त्याच बरोबर बेसुमार होत असलेली वृक्ष तोडही याला कारनीभुत आहे. यामुळे नैसर्गीक दुष्काळ नसुन निर्मान झोलेला दुष्काळ आहे असे देसरडा यांनी सांगीतले
शेतक—यांच्या फायदयाची नसुन सरकारी अधिकारी. गुत्तेदार आणि पुढारी यांच्या आर्थिक तुबडया भरण्यासाठी आसल्याचे एच.एम.देसरडा यांनी उस्मानाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगीतले. 4 फेब्रुवारी पासुन सुरू झालेल्या महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारन व निर्मुलन मंडळाच्या वतीने शेतकरी संवाद यात्रेच्या निमीत्ताने देसरडा उस्मानाबाद येथे आले होते.