जलयुक्तमुळे कृषी विभगातील आधिकारी मालामाल
आलेल्या पैशामुळे जमीनी खरेदीवर जोर ... 

श्रीराम क्षीरसागर

कमी पृजन्य मानावर मातकरण्यासाठी आणि दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने राबवलेली महत्वकंक्षी जलयुक्त शिवार ही योजना शेतक—यांच्या कामाला न येता कृषी विभगातील काही लंपग्याच्याच कामाला आल्याचे दिसत आहे त्यामुळे कृषी विभागातील अधिका—यांपासुन ते कृषी सहाययकां पर्यत च्या संगळयांच्या मालमत्तेत चांगलीच भर पडलेली दिसत आहे.
गेली चार वर्ष पाउस कमी असल्याने उस्मानाबाद जिल्हा शेतक—यांच्या आत्महात्यांनी चांगलाच देशभरात प्रसिध्द झाला.दिवसेंदिवस वाढत चाललेला आत्महात्यांचा आकडा संगळयांच लक्ष् वेदुन घेवु लागला.त्यामुळे या परिस्थ्तिीवर मार्ग काढण्यासाठी सरकार ने जलयुक्त शिवार च्या माध्यंमातुन यश मिळवायच ठरवल परंतु तसे न होता ही योजना कृषी विभागातील अधिका—यांनीच खावुन टाकल्यांच निदर्शनास आल्याचे दिसत आहे.पुर्ण जिल्हयामध्ये 27 कोटी 50 लाख एवडया रक्कमेची काम झाल्याची कृषी विभागाच्या सुत्रांकडुन माहीती मीळाली आहे.परंतु झालेल्या कामामध्ये 40 टक्यांच्या आसपास बोगसगिरी आसल्याचे निश्पन्न झाले आहे. जलयुक्त श्विार आणि पानलोट या दोन्ही योजनाच्या माध्यमातुन जी भी काम करण्यात आली आहेत त्या कामामध्ये ब—यंच ठि​काणी शेतक—यांना फसवुन त्यांच्या सहया घेण्यात आल्या आहेत काम मात्र काहीच झाले नाही तुळजापुर तालुक्यातील आपसिंगा गावामध्ये शेतक—यांची दिशाभुल करून सहया घेतल्याच शेतक—यांनी म्हटले आहे.तालुका कृषी अधिकारी ते कृषी सहययक यांच्या संगन मताने ​हा प्रताप झाल्याचे शेतक—यांचे म्हणने आहे. या सगळया बोगसगिरी मुळे कृषी अधिकारी ते कृषी सहाययक यांनी या वर्षामध्ये जमीनी खरेदी करण्याचा तडाखा लावला आहे. जलयुक्तचा पैसा आणि नातेवाईकांच्या नावावर जमीन आशी काही कारस्थन उघडकीस येवू ला्गली आहेत. जिल्हयामध्ये प्रतेक तालुक्यात कृषी अधिकारी कृषी सहाययक आणि् ज्यान काम केल तो गुतेदार यांच्या आर्तगत टक्केवारीच्या भांडनामुळे ही प्रकरण चवाटयावर येवू लागली आहेत. आणि सत्यता बाहेर येवू लागली आहे. आशा या शासनाच्या महत्वपुर्ण योजनेचा सत्यानाश करणा—यां या अधिका—यांना राजकीय प्रतिनिधी सुध्दा सामील असल्याची शक्यता नाकारता येत नाही