आयकर अधिकारी असल्याचे भासवत सुशिक्षित बेरोजगारांची फसवनूक

रिपोर्टर..आयकर अधिकारी असल्याचे भासवत सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या प्रशांत बढेकर  भामट्याला नंदुरबार स्थनिक गुन्हा अन्वेषण शाखेने कल्याण येथील टवळीपडा येथून  आटक केली आहे . प्रशांत बढेकर हा आयकर विभागातील अधिकाऱ्याचे खोटे नावेसांगत नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची आर्थिक फसवणूक करीत असे त्यांना नंदुरबार शहरात १४ युवकाची  ६ लाख रुपयाची फसवणूक केली होती  या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला होता .

vo १ नंदुरबार शहारतील समाजिक कार्यकर्ते रमन साळवे यांना प्रशांत बढेकर यांनी फोन करून सांगितले कि मी अरविंद सोनटक्के बोलत असून मी आयकर आयुक्त आहे आणि रिझर्व बँक नोकरभरती करीत असून मागसवर्गीय प्रवर्गातून भरतीसाठी माझी नेमणूक करण्यात आली असून समाजातील काही गरजू तरून असतील तर त्यांना मी नोकरी देऊ शकतो त्यासाठी मला दिल्ली येथे कोड काढावा लागेल म्हणून प्रत्येक तरुणाकडून ५० हजार रुपये घेतले होते मात्र नोकरी लागत नसल्याने तरुणांनी आपण फसवले गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला तो पोलिसांना गुगारा देत असल्याने हा तपास  स्थनिक गुन्हा अन्वेषण शाखे कडे वर्ग करण्यात आला स्थनिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक गिरीश पाटील यांच्या पथकाने  मुंबईला जाऊन आयकर विभागात तपास केला असता त्यांना त्या ठिकाणी आयुक्त असलेले अरविंद सोनटक्के भेटले त्यांनी पोलिसांना महिती दिली कि प्रशांत बढेकर नावाचा भामटा वेगवेगळ्या अधिकाऱ्याचे नाव सांगत तरुणाची फसवणूक करतो मग पोलिसांनी प्रशांत बढेकर याचा नंबर मिळवून फक्त मोबाईल लोकेशन वर या ठकसेनला कल्याण टवळीपाडा भागातून अटक केली आहे