राज्य उत्पादन शुल्क विभगाची कारवाई साडे चार लाखांचा माल जप्त

https://f5check.rediff.com/bn/downloadajax.cgi/_DSC7139.JPG?login=shriramkshirsagar&session_id=5L28PK1KSK9gzoCR0JjCp3uQIsdgrl50&formname=download&folder=Inbox&file_name=1455595397.S.8913701.14117.H.WURpbyBvc21hbmFiYWQAcGhvdG8_.RU.rfs276,rfs276,578,700.f5-224-110.old&filetype=image/jpeg&els=e0a2e813b90d9870ffbaa6e0a8614eea

रिपोर्टर.. उस्मानाबाद जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभगाच्या कारवाई मध्ये विविध ठीकानी धाडी टाकुन आवेद दारू निर्मीती करण्यासाठी वापरण्यात येणारे सहीत्य आणि तयार असलेली दारू यांच्या सहीत साडेचार लाखा रूपयांचा माल ताब्यात घेतला आहे.