कायदा आणि सुव्यवस्था सांबाळण्यासाठी पोलीसांना जनतेची सुध्दा साथ हवी .... आय.जी.विश्वास नांगरे पाटील



रिपोर्टर..
कायदा आणि सुव्यवस्था नियमीत आणि सतर्क ठेवण्यासाठी पोलीसांना जनतेची सुध्दा गरज लागते आसे मत औरंगाबाद पोलीस विभागाचे आय.
जिल्हयातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी नांगरे पाटील हे उस्मानाबाद जिल्हा दौ—यावर आले हाते त्यावेळी उस्मानाबाद मधील वहातुक पोलीस व्यवस्थेवर मी समाधानी नाही असे पाटील यांनी सांगीतले त्याच बरोबर पोलीसांना घडत आसलेल्या गुन्हयाची माहीती जनतेनी सांगने ही महत्वाची बाब आहे आसेही ते म्हणाले.
जी. विश्वास नांगरे पाटील यांनी उस्मानाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.