खडसे,तावडे आणि् मुंडे यांच्याकडील अतिरिक्त खाती होणार कमी


तर विनोद तावडेंकडे 6 आणि पंकजा मुंडेंकडे 4 खाती आहे. त्यामुळे त्यांच्याकडची मंत्रिपद काढून घेण्याची शक्यता आहे. तिन्ही मंत्र्यांकडील अतिरिक्त खाती नव्याने मंत्रिपदाचा भार स्विकारणार्‍यांना देण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये चार कॅबिनेट तर 6 राज्यमंत्र्यांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक ज्येष्ठ मंत्र्यांकडे असलेली खाती कमी होण्याची शक्यता आहे.




.