आरक्षनासाठी धनगर समाजाचा 23 मार्च रोजी विधानसभेवर मोर्चा


 रिपोर्टर
पुर्विपासुन मागास असलेल्या धनगर समाजाला भाजप सरकारने आरक्षन देण्याचे आश्वाशन देवूनही ते पुर्ण केले नाही धनगर समाजाला आरक्षन मीळावे म्हणुन येत्या 23 मार्चला लाखो समुदायाच्या उपस्थितीत मुंबई यथे महाराष्ट्रातील धनगर समाज विधानसभेवर मोर्चा काढणार आहे