उस्मानाबाद वगळता पुर्विच्याच आमदारांना जनतेने दिली संधी


उस्मानाबाद रिपोर्टर  उस्मानाबाद जिल्हयामध्ये चार मतदार संघामध्ये उस्मानाबाद मतदार संघ् वगळता बाकी परंडा.उमरगा आणि तुळजापुर या मतदार संघामधील जनतेने पुर्विच्याच आमदारांना संधी दिली आहे.मात्र उस्मानाबाद.कळंब मतदार संघातुन पुर्विचे आमदार ओमराजे निंबाळकर यांचा 10 हजार 583 मतानी पराभव करून राणाजगजित सिंह पाटी
ल विजयी झाले.