उस्मानाबाद, रिपोर्टर..
दि.29 : विधानसभा सार्व त्रिकनि वडणूक-2014 मध्ये अर्ज छाननीची प्रक्रिया आज
पार पाडण्यात आली. छाननीनंतर तुळजापूर
विधानसभा मतदारसंघात वैधरित्या
नामनिर्देशीत 31 उमेदवार तर परंडा
मतदारसंघात 18 उमेदवारांचे नामनिर्देशपत्र वैध ठरले.
तुळजापूर
मतदार संघात छाननीनंतर वैध ठरविण्यात आलेल्या उमेदवारांची नावे व पक्ष
खालीलप्रमाणे आहेत.
241- तुळजापूर विधानसभा मतदार
संघात राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार गोरे जीवनराव विश्वनाथ ( नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी), चव्हाण मधुकरराव देवराव (
भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस), डोरनाळीकर प्रेमानंद बळवंतराव ( बहुजन समाज पार्टी),
देवानंद साहेबराव रोचकरी ( महाराष्ट्र नवनिर्माण सेना), निंबाळकर संजय प्रकाश ( भारतीय
जनता पार्टी), पाटील सुधीर केशवराव (
शिवसेना).
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार कसबे
सतीश श्रीपती (महाराष्ट्र विकास आघाडी) राहूल नागनाथ जवान (हिंदुस्थान जनता
पार्टी) तर अपक्ष उमेदवार अतुल नागनाथ जवान, अशोक
हरिदास जगदाळे, उपळेकर नवनाथ दशरथ, किरण जाधव, डॉ. कोकाटे गोविंद विश्वनाथ, कृष्णा देवानंद
रोचकरी, खतीब तन्वीर अली सय्यद अली, गणेश रामचंद्र सोनटक्के, गोरे सुचेता जीवनराव,
चांदणे पिंटू पांडूरंग, देवकुळे कानिफनाथ दुल्हा, पवार बालाजी प्रभाकर, महानंदा
गजानन पैलवान, महेंद्र भानुदास धुरगुडे, राठोड नामदेव धर्मा, राठोड संतोष लिंबाजी,
ॲड.रामेश्वर धोंडीबा शेटे, रेणूके संजय सुरेश, विजय सुधाकर शिंगाडे, ॲड.
विजयकुमार दिनकर नकाते, सुबरबाई शिवाजी राठोड,
सुरवसे सत्यवान नागनाथ, संतोष ज्ञानोबा केंदळे हे अपक्ष उमेदवार आहेत.
243- परंडा विधानसभा मतदारसंघात 18 उमेदवार आता रा
हिले आहेत. त्यांची नावे व पक्ष
खालीलप्रमाणे आहेत.
परंडा विधानसभा मतदार संघात राष्ट्रीय व
राज्यस्तरावरील मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार आगवाने संगिता बालाजी
(बहुजन समाज पार्टी),गणेश दत्तात्रय शेंडगे (महाराष्ट्र
नवनिर्माण सेना), चौधरी नुरोद्दीन म. युनुस म. इद्रिस (भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस), पाटील ज्ञानेश्वर
रावसाहेब (शिवसेना), मोटे राहूल
महारुद्र (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी ).
नोंदणीकृत राजकीय पक्षाचे उमेदवार (
राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यता पक्षाच्या उमेदवाराशिवाय अन्य उमेदवार बाळासाहेब भगवंतराव पाटील (राष्ट्रीय
समाज पक्ष), राजगुरु त्रिंबक कुकडे महाराज (हिंदुस्थान जनता पार्टी) तर इतर अपक्ष उमेदवार अमेय
बाळासाहेब पाटील,आर्यनराजे किसनराव शिंदे, ॲड प्रबुध्द साहेबराव अहिरे (राजा),
बजरंग साहेबराव ताटे, बनसोडे संजयकुमार कोंडीबा, भोरे गोरख चांगदेव, मुलाणी अमीर
छगन, मोटे वैशाली राहूल, शिंदे संभाजी नानासाहेब, सुर्यकांत चंद्रकांत कांबळे,
हावरे अ.करीम.म.युसूफ हे सर्व अपक्ष उमेदवार आहेत.