रिपोर्टर..
उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात अपक्षाचा सुळसुळाट होत असल्याने पक्षाच्या वतीने उभा असलेल्या उमेदवारांच काय होणार.याकडे उस्मानाबादकरांचे लक्ष लागले आहे.बार्शी मधुन राजा राउत तर उस्मानाबाद मधून रोहन देशमुख अपक्ष लढणार असल्याने लोकसभेचे तिकीट घेवून उभे असलेल्या उमेदवारावर आवकाळी संकट येणार की काय असे चित्र निर्माण झाले आहे.आता यापैकी कोन माघार घेवून कोणत्या पक्षाला सपोट करणार हे पहाने महत्वाचे आहे.उस्मानाबादच्या बाबतीत विचार करायचा झाले तर आग्रगण्य असलेली राष्ट्रवादी आणि गटबाजीच्या संकटात सापडलेली शिवसेना आणि त्यात अपक्षाचा सुळसुळाट पहाता कोन बाजी मारणार हे पहाने गरजेचे आहे.