मतदान जनजाग्रती संदेश

उस्मानाबाद रिपोर्टर...उस्मानाबाद येथिल पोलीस ग्रांउडवर मतदान जनजाग्रती करण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासह विदयर्थि यांनी  मानवी साकळी तयार करून
मतदान जाग्रतीचा संदेश दिला.