..
उस्मानाबाद जिल्हापरिषदेला नव्याने नियुक्त झालेल्या सीई.ओ.कुमारी सुमन रावत यांच्या नियुक्तीचे स्थानिक संपादक संघाच्या वतीने पुष्प गुच्छ देउन स्वागत करण्यात आले.यावेळी संपादक शिला उंबरे.दिपक लोंढे.बिभीषन लोकरे.श्रीराम क्षीरसागर आदिची उपस्थिती होती.विशे
ष म्हणजे उस्मानाबाद जि.प.च्या सीई.ओ.पदी पहील्यावेळीच महीलाची नियुक्ती आहे.