उस्मानाबाद रिपोर्ट.. :
ते नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद व युवा विकास केंद्र तेर यांचे मार्फत तेर येथे आयोजित जिल्हास्तरीय युवा संम्मेलन, युवा कृती, जिल्हा युवा मंडळ पुरस्कार वितरण व मतदान जागृती अभियान कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते.
याप्रसंगी माजी सभापती बाळासाहेब वाघ, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजीराव नाईकवाडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश देशमुख, तेरणा कारखान्याचे माजी चेअरमन बाळासाहेब पाटील, प्राईड इंडियाचे जिल्हा समन्वयक रमेश जोशी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. के. नवले, सरपंच सौ. गिताताई कोळपे, उपसरपंच दिपक नाईकवाडी, पं. स. सदस्य भागवत पवार, सोसायटीचे संचालिका सौ. सुनिता बडवे आदिंची उपस्थिती होती.
प्रथम दिपप्रज्वलन व संत गोरोबा काकांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक मोहन गोस्वामी यांच्या प्रास्ताविकानंतर प्रमुख मान्यवरांचे शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले.
पुढे बोलताना डॉ. पाटील म्हणाले की, या केंद्राने सातत्याने युवक क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य केले असून या पुढील टप्प्यामध्ये मतदार नोंदणी व मतदार जागृती हाती घेतले असुन हे कार्य कौतुकास्पद आहे.
प्रमुख मार्गदर्शक रमेश जोशी म्हणाले की, एकत्र कुटूंब पद्धती विस्कळीत झाल्यापासून संस्कारक्षम पिढी तयार होण्याची प्रक्रिया बंद झाली असुन शहरी आणि ग्रामीण युवक व्यसनाधिनतेकडे ओढला जात आहे. त्यामुळे शाळेमध्ये घर, घरामध्ये शाळा ही संकल्पना मुळे राबविली गेल्यास ही परिस्थिती बदलण्यास अवधी लागणार नाही असेही ते आपल्या मार्गदर्शनामध्ये म्हणाले.
यावेळी २०१२-१३ जिल्हा युवा मंडळ पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बावी ता. वाशी येथील मागासवर्गीय त्रिमुर्ती महिला मंडळास प्रदान करण्यात आला. १० हजार रू. रोख, सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. तसेच आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून तेर येथील ग्रामविकास अधिकारी व्ही. व्ही. नलावडे यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी खामगावचे सरपंच मनोगत शिनगारे पाटील, डॉ. धिरज वीर, एकात्मिक बाल विकास अधिकारी डॉ. व्ही. के. परळीकर, भारत नाईकवाडी, भुषण भक्ते, सुमेध वाघमारे, रणधिर सलगर, दिलीप बडवे, साहेबराव सौदागर, मुख्याध्यापक बी. डी. चव्हाण, मुख्याध्यापक संजय जाधव, सुधाकर बुकन, नारायण जाधव, भास्कर फड, बबलु मोमीन, मुक्तार काझी, नरसिंह अॅकॅडमीचे अध्यक्ष हरी खोटे, विश्वनाथ घोडके यांची उपस्थिती होती.
नेहरू युवा केंद्रामार्फत चालविली जाणारी चळवळ अतिशय परिणामकारक असुन त्याद्वारे युवकांना सुसंस्कारीत करण्याचे कार्य करण्यामध्ये हा विभाग यशस्वी झाला असल्याचे गौरवोद्गार खा. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी काढले.