श्रीराम क्षीरसागर/
समाजकारणा बरोबर राजकारणात आपला ठसा उमटवण्यासाठी सोलापुरचे माजी खासदार सुभास देशमुख यांचे सुपूत्र रोहण देशमुख यांनी आमेरीकेत शिक्षण घेउन सुशक्षीत आणि पारदर्शकतेचे राजकारण करण्यासाठी तरूण पिढीला घेवून आपला मोर्चा लोकसभेकडे वळवला आहे.मुळातच राजकारणा पेक्षा समाजकारणाचा पिंड असलेले रोहण देशमुख समाजकारनच करणार आशा आपेक्षा उस्मानाबाद जिल्हयातील जनता बाळगुन आहे.उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात भाजपाची जागा नसताना आणि उस्मानाबाद भाजपा मधील तोडा तोडी आणि गटबाजीचे राजकारण सोडून एकटा चलोरे चा नारा म्हणत रोहण देशमुख यांनी आपली मोर्चे बांधनी चालु केली आहे.भजपाच्या स्थानिक लोकांकडून होत असलेले निष्फळ आरोप व टीका यांना कसलाही भाव न देता रोहण देशमुख यांनी घेतलेला पक्का निर्यय हा नक्कीच उस्मानाबाद मधील भाजपाच्या आंगलोट येणार हे तेवडेच खरे आहे. लोकमंगलच्या माध्यमातुन मिळवलेली सामाजीक लोकप्रीयता आणि उदृयोगाच्या द्रष्ठीकोणातुन जोडली गेलेली मानसं यांचा विचार पहाता रोहण देशमुख यांना येत्या लोकसभेसाठी यशाची पायरी अतिशय जवळ असल्याचे संकेत आहेत.स्थानिक भाजपाचा कसलाही पटींबा न घेता समाजकारणाच्या जोरावर देशमुख यांची लोकसभची उमेदवारी असल्याचे चीत्र सदृयातरी दिसत आहे.तीसरा पर्याय म्हणून लोकासमोर देशमुख हे महत्वाचे उमेदवार ठरतील आशी चर्चा संगळीकडे ऐकायला मीळत आहे.तरूण पिढीला राजकारणात हवे वाटनारे बदल आणि दिल्लीत झालेले ऐतिहासीक सत्तातंर हे संगळे वातावरण रोहण देशमुख यांच्या उमेदवारीला अतिशय पोषक असल्याचे चीत्र संगळीकडे दिसत आहे.