20 महीने सुस्तावलेल्या अधिकार—यांना पुन्हा जाग.


उस्मानाबाद..रिपोर्टर..
मागील दोन दिवसातच नुतन जिल्हाधिकारी नारनवरे यांनी पदभर हाती घेतला आणि आपल्या शिस्तीची एक झलक दाखवुन दि 20 फेब्रुवारी रोजी गैर हाजर असणा—या आधिका—यांना नोटीसा देवून 20 महीण्यापासुन सुस्तावलेल्या अधिका—यांना डॉ.गेडाम यांची आठवण करून दिली.उस्मानाबाद जिल्यामध्ये राजकीय लोकांकडून शासकीय अधिका—यावर लादली जाणारी आरेरावी काही नवीन नाही त्यामुळे नविन आलेल्या जिल्हाधिका—याच्या शिस्तीकडे संगळया जनतेचे लक्ष लागले आहे.