मनसेचे बॅनर फाडल्याने तनाव

लोहारा :रिपोर्टर.. /अज्ञात इसमांनी मनसेचे बॅ
याबाबत पोलिसांनी सांगितले की, धानुरी येथील शिवाजी चौकात काही दिवसांपूर्वीमनसेचे दोन बॅनर लावण्यात आले होते.अज्ञात इसमांनी आठ दिवसांपूर्वीच यातील एक बॅनर फाडले होते.यानंतर पुन्हा शनिवारी रात्री दहा वाजल्यानंतर दुसरे बॅनरही फाडण्यात आल्याचे रविवारी सकाळी निदर्शनास आले.याबाबत प्रशांत आहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेच्या निषेधार्थतालुकाध्यक्षअतुल पवार, बालाजी सुरवसे, गुंडी साळुंके, अभिमान बनकर, गोविंद सूर्यवंशी, अभिजीत जाधव, नागेश संदीकर आदींनी गाव बंदचे आवाहन केले होते
नर फाडल्याने तालुक्यातील धानुरी गावात रविवारी दिवसभर तणावाचे वातावरण होते.दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थरविवारी दिवसभर बंद पाळण्यात आला.