उस्मानाबाद.. रिपोर्टर..देशाचे ग्रहमंत्री सुशीलकुमार तुळजापुर येथे भवानीमातेच्या दर्शनासाठी आले असता.मंदीर संस्थानच्या वतीने चांदीची मुर्ती शाल श्रीफळ देवून त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे.सोलापुरच्या महापोर अलका राटोड उस्मानाबादचे पालकमंत्री मधुकरराव चव्हान यांची उपस्तीती होती..