धाराशिव मतदार संघातील शिष्टमंडळाने घेतली पक्ष प्रमूखांची भेट.. उस्मानाबाद रिपोर्टर..धाराशिव लोकसभ मतदार संघातील ईच्छुकांनी मुंबईला जावून शिवसेना पक्ष प्रमूख उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्यांची माहीती एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे राजेद्र मिरगणे यांनी कळवली आहे.