उस्मानाबाद रिपोर्टर..लोकसभा लढण्याची संधी जर मला पक्ष श्रेष्ठीने दिली तर मी उस्मानाबाद जिल्हयाबरोबरच लोकसभा मतदार संघांला नवी दिशा दाखवून विकासाचे राजकारण करणार असल्याची माहीती धनश्री डेव्हलापर्सचे चेरमन शंकर बोरकर यांनी महाराष्ट्र लाईव्ह शी बोलताना दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की उस्मानाबाद जिल्हा हा वर्षा न वर्ष मागासलेल्या यादीमध्ये आहे.आजपर्यत जिल्हयाचा कसलाही विकास होवू शकला नाही याची खंत आम्हाला वाटते.फक्त राजकारणच करून विकास होत नाही तर त्याला समाजकारणाची ही जोड आसावी लागते.उस्मानाबाद जिल्हयाला नेहमी घरानेशही ने झपाटलेले आहे.त्यामुळे जिल्हयाचा विकास खुटला आहे.बदल घडवने ही जनतेच्याच हातात आहे परंतू तेच नेमक जनता विसरत आहे.ही नवल करण्याची गोष्ठ आहे.निवडून आलेल्या उमेदवारांनी डावपेचाचे राजकारण् करण्यापेक्षा विकासाचे राजकारण् केले आसते तर जिल्हयाचा विकास थांबला नसता असेही त्यांनी यावेळी सांगीतले.जिल्हयामध्ये नवनवीन उदृयो्ग उभे करूण सुशक्षीत बेकारांच्या समस्यावर मत करणे ही कामे जिल्हयातील राजकीय प्रतीनिधींची आहेतत्. त्यामुळे कुरघेडीचे राजकारण करण्यापेक्ष विकासाचे राजकारण करावे असेही बोरकर म्हणले.