. उस्मनाबाद लोकसभेच शिवसेनेच तिकीट कोनाला मिरगने की सावंत.


उस्मानाबाद रिपोर्टर..उस्मनाबाद लोकसभा मतदार संघाची शिवसेनेची उमेदवारी कोनाला मिळनार यावर जास्तच राजकारण तापू लागले आहे.आपसातील राजकीय हेवेदावे दाखवत पक्षाच्या श्रेष्ठीकडे मतदार संघातुन आपआपल्या परिने मनुष्यबळ दाखवण्यासाठी प्रतेकाचे प्रयत्न चालु आसल्याचे दिसत आहे.परंतू राजकारण्याच्या परंपरेच्या खेळीला आता उस्मानाबाद मतदार संघातील जनताही चांगलीच ओळखून आहे.त्यामुळे यावेळेस कोणाची दाळ शिजणार यांचा आंनदाज बाधता येण शक्य नाही.आलीकडच्या काळामध्ये पैशाचे राजकारन जास्त प्रमानात चालू असल्याने पैसे वाल्याचीच चालती की काय आशी परस्थिती दिसत आहे.काही वेळा जिल्हयातील उमेदवारांना तिकीट मीळूनही आलेले आपयश पहाता पक्ष श्रेष्ठी तिकीट नेमके उस्मानाबाद जिल्हयातील लोकांना देणार की बाहेरच्या यांची चर्चा जनतेतुन जोर धरू लागली आहे.